Amruta Fadanvis New Song : अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Amruta Fadanvis New Song : अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Continues below advertisement

Amruta Fadanvis New Song Mood Banaleya

Continues below advertisement
1/10
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात.
2/10
मात्र, या वेळेस चर्चा आहे ती त्यांच्या नवीन गाण्याची. अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे.
3/10
नुकतंच त्यांचं "आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे"" हे गाणं रिलीज झालं आहे.
4/10
या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय.
5/10
"आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे" हे एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा वेगळा आणि हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Continues below advertisement
6/10
त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी या गाण्यात डान्सही केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा वेगळा अंदाज या गाण्यातून पाहायला मिळणार आहे.
7/10
अमृता फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नवीन गाण्याचं पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं.
8/10
त्यांच्या गाण्याचं टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अमृता फडणवीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा टीझर शेअर केला होता.
9/10
या टीझरमध्ये अमृता फडणवीस गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत. त्यांच्या नव्या आणि बदललेल्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
10/10
अखेर हे गाणं आज रिलीज झालं आणि या गाण्याला चांगला प्रतिसादही मिळतोय.
Sponsored Links by Taboola