Malaika Arora : अमृता आरोरानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मलायच्या तब्येतीबाबत माहिती दिली; म्हणाली..

(photo:malaikaaroraofficial/ig)

1/6
Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) गाडीचा काल (2 एप्रिल) मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे.(photo:malaikaaroraofficial/ig)
2/6
तिच्यावर मुंबईमधील ओपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रिपोर्टनुसार, मलायकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.(photo:malaikaaroraofficial/ig)
3/6
मलायकाची बहिण अमृता आरोरा (Amrita arora) नं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मलायच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.(photo:malaikaaroraofficial/ig)
4/6
मुलाखतीमध्ये अमृतानं सांगितलं, 'मलायकाची तब्येत आता ठिक होत आहे. काही वेळ तिला अंडर ऑब्जरवेशन ठेवण्यात येणार आहे.' या आधी अपोलो हॉस्पिटलनं देखील मलायकाच्या हेल्थबाबात अपडेट दिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले, 'मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सीटी स्कॅन केल्यानंतर सर्व ठिक झाले. रात्रभर तिला अंडर ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आले. लवकरच तिला डिसचार्ज देण्यात येईल. '(photo:malaikaaroraofficial/ig)
5/6
बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता.(photo:malaikaaroraofficial/ig)
6/6
राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.(photo:malaikaaroraofficial/ig)
Sponsored Links by Taboola