Amitabh Bachchan : स्टायलिश लिव्हिंग रूमपासून गार्डनपर्यंत, अमिताभ बच्चन यांच्या आलिशान बंगल्याला भेट देऊया...
amitabh bachchan
1/8
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' हा बंगला एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही ज्यामध्ये सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. बिग बी त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन येथे राहतात.
2/8
बच्चन कुटुंबातील सदस्य अनेकदा जलशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात, अमिताभ बच्चन यांचा आलिशान बंगला अनेक वर्षांपासून प्रेक्षणीय स्थळ राहिला आहे.
3/8
image 3
4/8
जलसामध्ये आरामदायक सोफा असलेली फॅमिली लिव्हिंग रूम आहे. घराच्या सजावटीसाठी प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेण्यात आली आहे.
5/8
image 5
6/8
बच्चन कुटुंबाने आपले घर खूप प्रेमाने सजवले आहे यात शंका नाही.
7/8
मिनी लायब्ररी, वर्क स्टेशन आणि मोठा सोफा असलेले अमिताभ बच्चन यांचे घर अतिशय सुंदर आहे.
8/8
बिग बींच्या जलसा या बंगल्यातील प्रवेशद्वार हा एक लाकडी दरवाजा आहे जो खूप मोठा आणि शाही आहे.
Published at : 09 Nov 2021 11:37 AM (IST)