व्हाईट हाऊस! दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घरातील Inside Photos

Feature_Photo_1
1/11
दाक्षिणात्य कलाविश्वातील कलाकारांनाही जागतिक स्तरावर कमालीची पसंती आहे. अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अल्लू अर्जुन. वार्षिक कमाईच्या बाबतीत हा अभिनेता कायमच चर्चेचा विषय ठरतो, सोबतच तो आणखी एका कारणामुळंही चर्चेत असतो, ते म्हणजे त्याच्या आलिशान घरामुळे.
2/11
हैदराबाद येथील ज्युबली हिल्स येथे तो एका आलिशान घरात राहतो.
3/11
त्याचं हे दुमजली घर वेलीफुलांनी वेढलेलं आहे.
4/11
घरातील लिविंग रुम प्रशस्त असून, संपूर्ण घरात सफेद रंगाचा जास्त वापर केल्याचं दिसून येतं.
5/11
अल्लू अर्जुन याची पत्नी स्नेहा रेड्डी हिनंही या घराला घरपण देण्यात मोलाचा हातभार लावला आहे.
6/11
लाकडी साहित्यापासून ते अगदी आधुनिक वस्तूंपर्यंतची सुरेख सांगड त्याच्या घरात पाहायला मिळते.
7/11
अल्लू अर्जुन हा अभिनेता चिरंजीवी यांचा भाचा आहे.
8/11
टॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक असणाऱ्या अल्लू अर्जुन याला फोर्ब्सच्या यादीतही स्थान मिळालं आहे.
9/11
त्याच्या घरात मुलांच्या खोलीसाठी विशेष रचना करण्यात आली आहे.
10/11
या प्रशस्त आणि आलिशान घराला तितकीच सुंदर बागही आहे.
11/11
असं आहे, अल्लू अर्जुनचं व्हाईच हाऊस.
Published at : 24 May 2021 09:11 AM (IST)