Alia bhatt च्या बर्थडे पार्टीला ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी

आलिया भट्ट

1/11
अभिनेत्री आलिया भट्टचा आज वाढदिवस. या निमित्ताने फिल्ममेकर करण जोहरने एका पार्टीचे आयोजन केले होते. काल रात्री सिनेसृष्टीतील काही जवळच्या मित्र- मैत्रिणींसोबत राहत्या घरी आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दीपिका पदुकोनपासून ते अर्जुन कपूरपर्यंत अनेकांनी त्याच्या आवर्जून उपस्थिती लावली होती.
2/11
आलिया भट्ट यंदा आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. या पार्टीमध्ये रणबीर कपूर कोरोनाबाधित असल्याने उपस्थित राहू शकला नाही.
3/11
आलियाच्या वाढदिवसासाठी अर्जुन कपुरने गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत हजेरी लावली.
4/11
अर्जुन कपूर स्वत: ड्राईव्ह करत मलायकाच्या बर्थडे पार्टीला पोहोचला.
5/11
अभिनेत्री दीपिका पदुकोण व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये या पार्टीला उपस्थित होती.
6/11
दीपिका पार्टी संपल्यानंतर घरी परतानाचा फोटो समोर आला आहे.
7/11
अभिनेता आदित्य कपूर नव्या लूकमध्ये पार्टीला उपस्थित होता.
8/11
आलिया आणि आदित्य सडक 2 या चित्रपटात एकत्र दिसले होते.
9/11
आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचे निर्देशक अयान मुखर्जी देखील पार्टीला उपस्थित होता. आलिया आणि अयान खूप चांगले मित्र आहेत.
10/11
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील या पार्टीला उपस्थित होता.
11/11
डायरेक्टर शशांक खेतानने देखील पार्टीला हजेरी लावली.
Sponsored Links by Taboola