Alia Bhatt ते Deepika Padukone या पाच बॉलिवूड अभिनेत्रींचा साडीतील हटके अंदाज!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2021 10:41 PM (IST)
1
एका अवार्ड शे दरम्याना या लाल रंगाच्या साडीची आलियाने निवड केली होती. फॅशन डिझाइनर सब्यसाची डिझाइन केली आहे. या लाल रंगाच्या साडीमध्ये आलियाचे सौंदर्य अधिकच खुललंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कॅटरीना कैफने या अनिता डोंगराच्या लाल रंगाच्या साडीतल्या देस लुकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
3
जान्हवीचं सौंदर्य या लाल रंगाच्या साडीत खुलून दिसत आहे. तिचा अनोखा साडीतला हटके अंदाजाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
4
दीपीका पादुकोनच्या सौंदर्याने अनेक लोक घायाळ होतात. तसं ती आउटफिट लूकमध्ये सुंदर दिसते पण जेव्हा साडीची गोष्ट येते तेव्हा तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसतं.
5
या फोटोमधील अनुष्काचा लूक पाहण्यासारखा आहे. तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. पारंपारिक लूक मध्ये अनुष्का सुंदर दिसत आहे.