Alia Bhatt: डोळ्यांवर काळा चष्मा, चेहऱ्यावर चमक...विमानतळावर दिसली आलिया भट्ट!

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आलिया भट्ट नेहमीच तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

Alia Bhatt:

1/11
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला रात्री उशिरा मुंबई विमानतळावर पॅप्सने स्पॉट केले.
2/11
यावेळी अभिनेत्री तिच्या स्टायलिश आणि कम्फर्टेबल कॅज्युअल लूकमध्ये दिसली.
3/11
आलियाने पांढऱ्या रंगाचा ब्रँडेड टी-शर्ट आणि लूज ब्लू डेनिम्स परिधान केले होते.
4/11
आलिया भट्टने टी-शर्ट आणि डेनिमसोबत पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते. तसेच, अभिनेत्रीने तिच्या डोळ्यांवर गडद काळा चष्मा घातला होता.
5/11
आलियाने कॅज्युअल लूकसह अतिशय सॉफ्ट मेकअप केला आहे, ज्यामुळे तिचा चेहरा खूप चमकत आहे.
6/11
आलिया भट्ट तिच्या कॅज्युअल आउटफिटसह खांद्यावर ब्रँडेड स्लिंग बॅग घेऊन आली होती. अभिनेत्रीने ट्रॉली बॅग आणि हॅन्ड बॅगही घेतली होती.
7/11
आलिया भट्ट विमानतळावर तिच्या ब्रँडेड बॅग फ्लाँट करताना दिसली.
8/11
आलियाचे मुंबई विमानतळावरील लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
9/11
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट सध्या जिगरा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
10/11
जिगरा व्यतिरिक्त अभिनेत्रीच्या बकेट लिस्टमध्ये संजय लीला भन्साळी यांचा लव्ह अँड वॉर देखील आहे.
11/11
लव्ह अँड वॉरमध्ये रणबीर कपूर आ णि विकी कौशल आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.(photo: manav manglani)
Sponsored Links by Taboola