Alia Bhatt: प्रेग्नंट आलिया भट्टने पुन्हा केले धमाकेदार फोटोशूट, पाहा फोटो!
आलिया भट्ट दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. त्याच वेळी, अभिनेत्री तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/6
आलिया भट्ट सध्या तिच्या पुढच्या चित्रपटांबद्दल सतत चर्चेत असताना, अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीमुळेही खूप चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम)
2/6
अभिनेत्री तिच्या लूक आणि फोटोशूटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता पुन्हा एकदा आलिया तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम)
3/6
अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम)
4/6
या फोटोशूटमध्ये आलियाने काळ्या रंगाचा लूज कुर्ता परिधान केलेला दिसत आहे, ज्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. अभिनेत्रीने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम)
5/6
आलिया आजकाल बरेच फोटोशूट करत आहे आणि प्रत्येक वेळी तिचा वेगळा अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/6
आलियाच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती लवकरच 'डार्लिंग्स'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र', रणवीर सिंगचा 'रॉकी और रानी की लव्ह स्टोरी' आणि झोया अख्तरचा 'जी ले जरा' या चित्रपटातही दिसणार आहे.(फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम)
Published at : 31 Jul 2022 11:51 AM (IST)