Alia Bhatt | आलिया भटने शेअर केले हटके अंदाजातील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Feature_Photo_8

1/7
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर पूर्वीप्रमाणे अ‍ॅक्टिव्ह नसते. पण अधे-मधे ती आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.(photo courtesy : @aliaabhatt Instagram)
2/7
नुकतेच आलियाने स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(photo courtesy : @aliaabhatt Instagram)
3/7
आलियाने यामध्ये गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि जिन्स घातली आहे. (photo courtesy : @aliaabhatt Instagram)
4/7
यातील काही फोटोंमध्ये आलिया ही एका पुलावर उभी असून तिच्या मागे फार सुंदर दृश्य आहे.(photo courtesy : @aliaabhatt Instagram)
5/7
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून अनेक चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.(photo courtesy : @aliaabhatt Instagram)
6/7
आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (photo courtesy : @aliaabhatt Instagram)
7/7
या फोटोंमध्येही आलिया नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे.(photo courtesy : @aliaabhatt Instagram)
Sponsored Links by Taboola