Alia Bhatt : आलियाचा क्लासी लूक; अर्जुन कपूरच्या कमेंटनं वेधलं लक्ष

अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या तिच्या डार्लिंग्स या आगमी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.

Alia Bhatt

1/7
अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या तिच्या डार्लिंग्स या आगमी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. (Alia Bhatt/instagram)
2/7
आलियानं नुकतेच तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Alia Bhatt/instagram)
3/7
व्हाईट शर्ट, ब्लू फंकी पँट आणि कानात गोल्डन रिंग्स अशा लूकमधील फोटो आलियानं शेअर केले आहेत. (Alia Bhatt/instagram)
4/7
आलियाच्या या फोटोंवर अभिनेता अर्जुन कपूरनं कमेंट केली, 'प्रेग्नन्सीमधील ही jawline, कमाल आलिया... ' (Alia Bhatt/instagram)
5/7
आलियाच्या फोटोवर अर्जुननं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. (Alia Bhatt/instagram)
6/7
आलियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Alia Bhatt/instagram)
7/7
आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट पाच ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. (Alia Bhatt/instagram)
Sponsored Links by Taboola