Alia Bhatt Birthday Special: 'स्टुडंट ऑफ द इयर' नाही तर अक्षय कुमारच्या या चित्रपटाने आलिया भट्टच्या करिअरची सुरुवात झालेली..

आलिया भट्ट शुक्रवारी तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, अभिनेत्रीच्या करिअर आणि आयुष्यावर एक नजर टाकूया.

(photo:aliaabhatt/ig)

1/10
कोण आहे आलिया भट्ट? कदाचित आता या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. आलियाने अल्पावधीतच हे सिद्ध केले की, एक नेपोटिझम किड असूनही ती स्वतःहून प्रेक्षकांची मने जिंकू शकते. (photo:aliaabhatt/ig)
2/10
अभिनेत्री प्रत्येक पावलावर तिच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करत राहिली. अर्थात, स्टार किड असल्याने आलियाला तिच्या पहिल्याच चित्रपटात करण जोहरची साथ मिळाली आणि 'स्टुडंट ऑफ द इयर'ने तिने रातोरात प्रेक्षकांची मने जिंकली.(photo:aliaabhatt/ig)
3/10
मात्र, हा आलियाचा पहिला चित्रपट नव्हता हे फार कमी लोकांना माहीत असेल.(photo:aliaabhatt/ig)
4/10
आलियाने 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. (photo:aliaabhatt/ig)
5/10
क्वचितच कोणाच्या लक्षात आले असेल, पण याआधी अक्षय कुमार, प्रीती झिंटा आणि आशुतोष राणा यांच्या 1999 मध्ये रिलीज झालेल्या 'संघर्ष' या चित्रपटातही आलिया दिसली आहे. (photo:aliaabhatt/ig)
6/10
या चित्रपटात तिने प्रीती झिंटाची बालपणीची भूमिका साकारली होती. त्यावेळी आलिया फक्त 6 वर्षांची होती. (photo:aliaabhatt/ig)
7/10
'संघर्ष'मधील तिच्या छोट्याशा भूमिकेत आलियाला घाबरलेल्या मुलीची भूमिका साकारायची होती. (photo:aliaabhatt/ig)
8/10
र्थात, त्या वेळी ती खूपच लहान होती, पण त्यावेळीही स्क्रिप्टची मागणी समजून तिने तिची व्यक्तिरेखा पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारली होती. (photo:aliaabhatt/ig)
9/10
या चित्रपटानंतर आलियाने 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाद्वारे थेट मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले.(photo:aliaabhatt/ig)
10/10
15 मार्च 1993 रोजी महेश भट्ट यांच्या पोटी जन्मलेली आलिया भट्ट शुक्रवारी तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपट कुटुंबातील असल्याने आलियाचा नेहमीच चित्रपटांकडे कल होता.(photo:aliaabhatt/ig)
Sponsored Links by Taboola