Alia Bhatt : आलियाचा मेहंदीचा लेहंगा आहे खास; तयार करायला लागले तब्बल 3000 तास

Alia Bhatt

1/8
आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली.
2/8
रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या आऊट-फिटनं अनेकांचे लक्ष वेधलं पण लग्नाआधी झालेल्या मेहंदीच्या कार्यक्रमाला आलियानं घतलेल्या लेहंग्याची देखील सोशल मीडियवर चर्चा सुरू आहे.
3/8
रिपोर्टनुसार, आलियाचा मेहंदीच्या कार्यक्रमातील लेहंगा तयार करण्यासाठी 3000 तास म्हणजेच जवळपास पाच महिने लागले. (Manish Malhotra/instagram)
4/8
मेहंदीसाठी आलियानं परिधान केलेला हा लेहंगा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या कलेक्शनमधील आहे. (Manish Malhotra/instagram)
5/8
आलियाचा हा लेहंगा काश्मिरी आणि चिकनधारी धाग्याने विणलेले आहे.(Manish Malhotra/instagram)
6/8
मिजवान वेलफेअर सोसायटीच्या महिलांनी त्यावर नक्षीकाम केले आहे. यात बनारसी ब्रोकेड, जॅकवर्ड, बांधणी आणि रॉ-सिल्क नॉट्सचा समावेश आहे. (Manish Malhotra/instagram)
7/8
आलियाच्या या लेहंग्याच्या ब्लाऊजवर सोन्या-चांदीची जरी आहे.
8/8
आलियाचा हा लेहंगा डिझाइन केलेल्या डिझायनरनं म्हणजेच मनीष मल्होत्रानं सोशल मीडियावर आलियाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
Sponsored Links by Taboola