Alia Bhatt Pregnancy : आलियानं शेअर केला खास फोटो; चाहत्यांना दिली गूड-न्यूज

Ranbir Kapoor,Alia Bhatt

1/7
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. (Alia Bhatt/instagram)
2/7
नुकताच आलियानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. (Alia Bhatt/instagram)
3/7
फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं आहे. आलियानं शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. (Alia Bhatt/instagram)
4/7
आलियानं शेअर केलेल्या फोटोला तिच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत. (Alia Bhatt/instagram)
5/7
आलियानं शेअर केलेल्या फोटोला करण जोहर, मौनी रॉय, रकुलप्रीत सिंह, परिणिती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. (Alia Bhatt/instagram)
6/7
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. (Alia Bhatt/instagram)
7/7
मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडला. आलियानं तिच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Alia Bhatt/instagram)
Sponsored Links by Taboola