Alia Bhat: साडी आणि लेहेंगा सोडून आलियाची पूर्णपणे नवीन स्टाईल व्हायरल

alia

1/6
Alia Bhatt Wedding Look: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच एका मित्राच्या लग्नात दिसली.
2/6
आलिया भट्टचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (photo:aliabhat/ig)
3/6
आलिया भट्टच्या या लूकची खूप चर्चा होत आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी आलिया भट्ट साडी आणि लेहेंगा सोडून पूर्णपणे नवीन स्टाईलमध्ये दिसली. (photo:aliabhat/ig)
4/6
न्यूड मेकअप आणि वेव्ही हेअरस्टाइल आलिया भट्टच्या लूकला शोभून दिसतायत. (photo:aliabhat/ig)
5/6
आलिया भट्टचा हा लूक खूपच कम्फर्टेबल दिसत आहे. (photo:aliabhat/ig)
6/6
आलिया या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (photo:aliabhat/ig)
Sponsored Links by Taboola