Akshaya Deodhar: वाढदिवसानिमित्त राणाने पाठकबाईंना दिलं खास सरप्राईज; पाहा फोटो!
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे घराघरांत पोहोचल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं.(photo:akshayaddr/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेनं निरोप घेतल्यानंतरही दोघं नेहमीच चर्चेत असतात. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते.(photo:akshayaddr/ig)
आज पाठकबाईंचा म्हणजेच अक्षयाचा वाढदिवस आहे; त्यानिमित्ताने तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.(photo:akshayaddr/ig)
हार्दिक आणि अक्षयाच्या साखरपुड्यानंतरचा अक्षयाचा हा पहिलाच वाढदिवस आहे म्हणजे तो खास असणारच.(photo:akshayaddr/ig)
हार्दिकने अक्षयासाठी वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशन केलाय, त्याचे फोटो त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.(photo:akshayaddr/ig)
फोटोंमधील दोघांची केमेस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस उतरतीये. (photo:akshayaddr/ig)