Akshay Kumar आणि Katrina Kaifचे काही हिट आणि काही फ्लॉप चित्रपट, पाहा फोटो!
Continues below advertisement
Akshay Kumar
Continues below advertisement
1/6
अक्षय कुमार आणि कतरिना कैफची जोडी चाहत्यांना खूप आवडते. अक्षय आणि कतरिना पहिल्यांदा हमको दीवाना कर गई या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटानंतर दोघेही अनेक चित्रपटात दिसले. त्यापैकी काही चित्रपट सुपरहिट तर काही फ्लॉप ठरले.कतरिना कैफ आणि अक्षय कुमारचा तीस मार खान हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला होता. मात्र, हा चित्रपट काही विशेष यश मिळवू शकला नाही.
2/6
नमस्ते लंडनमध्ये कतरिना कैफ आणि अक्षय कुमारची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 52 कोटींचा आकडा पार केला होता
3/6
कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांचा सिंग इज किंग हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. हा एक कॉमेडी चित्रपट होता जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.
4/6
कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांचा दे दना दन हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले होते. दे दना दन मध्ये अक्षय आणि कतरिना व्यतिरिक्त समीरा रेड्डी आणि सुनील शेट्टी देखील दिसले होते. चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली पण हा विनोदी चित्रपट फार काही करू शकला नाही.
5/6
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा 2008 मध्ये आलेला 'वेलकम' हा त्यांचा एकत्र दुसरा चित्रपट होता. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला
Continues below advertisement
6/6
अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट 5 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे
Published at : 02 Nov 2021 06:46 PM (IST)