Akash Thosar : "आर्चीचा ट्रॅक्टर कधी चोरला?" परश्याच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या लक्षवेधी कमेंट्स

Akash Thosar : आकाशचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Akash Thosar

1/10
अभिनेता आकाश ठोसरला 'सैराट' या सिनेमाच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
2/10
आकाश ठोसरने ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
3/10
आकाशचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
4/10
आकाश ठोसरने ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत 'नाद', असं कॅप्शन लिहिलं आहे.
5/10
आकाशने सध्या त्याच्या कामातून ब्रेक घेतला असून तो आता गावी शेतीच्या कामात रमला आहे.
6/10
आकाशला ट्रॅक्टर चालवताना पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
7/10
आकाश ठोसरने फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडच्या सिनेमांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
8/10
आकाशने 2016 साली 'सैराट' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
9/10
'सैराट' या सिनेमामुळे परशा रातोरात सुपरस्टार झाला आहे.
10/10
आजही परशाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
Sponsored Links by Taboola