Akash Thosar : 'रुबाब'; आकाश ठोसरचा रॉयल लूक

(Akash Thosar/instagram)

1/7
सैराट चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळवणारा अभिनेता आकाश ठोसर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असतो. (Akash Thosar/instagram)
2/7
अकाशच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(Akash Thosar/instagram)
3/7
अकाशनं नुकतेच त्याच्या रॉयल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Akash Thosar/instagram)
4/7
पांढरा आणि गुलाबी रंगाचा शर्ट, गुलाबी फेटा, काळी पँट आणि डोळ्यावर गॉगल अशा रॉयल लूकमधील फोटो आकाशनं शेअर केले आहेत. (Akash Thosar/instagram)
5/7
फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये आकाशनं रूबाब असा हॅशटॅग वापरला आहे. (Akash Thosar/instagram)
6/7
मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच आकाशनं बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. (Akash Thosar/instagram)
7/7
लस्ट स्टोरी या हिंदी वेब सीरिजमध्ये तसेच झुंड या हिंदी चित्रपटामध्ये आकाशनं काम केलं आहेय. (Akash Thosar/instagram)
Sponsored Links by Taboola