अजितदादांचा 'वादा' काही दिवसांत पूर्ण होणार, झापूक झुपूक सुरज चव्हाणच्या घराची पाहणी; पाहा फोटो
अजितदादांचा वादा काही दिवसांत पूर्ण होणार, झापूक झुपूक सुरज चव्हाणच्या घराची पाहणी
Continues below advertisement
Ajit Pawar promise
Continues below advertisement
1/9
बिग बॉस मराठीचा विजेता आणि अभिनेता सूरज चव्हाण याचं घर लवकरच बांधून होणार आहे.
2/9
सूरज चव्हाण हा बारामतीचा राहिवासी आहे.
3/9
बिग बॉस मराठीचा किताब जिंकल्यानंतर सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.
4/9
दरम्यान, अजित पवार यांनी या भेटीत सूरजला घर बांधून देणार असल्याचा वादा केला होता.
5/9
अजित पवारांचा हा वादा लवकरच पूर्ण होणार आहे.
Continues below advertisement
6/9
सूरज चव्हाणचं घर लवकरच पूर्ण होणार असल्याची चर्चा आहे.
7/9
फोटोंमध्ये दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचं काम सुरु असल्याच दिसत आहे.
8/9
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी केली आहे.
9/9
त्यामुळे अजित पवार लवकरच त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करतील, असं बोललं जात आहे.
Published at : 13 Apr 2025 12:29 PM (IST)