Bholaa : अजयच्या 'भोला'ने पार केला 50 कोटींचा टप्पा
Bholaa : अजयच्या भोलाने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Bholaa
1/10
'भोला' हा सिनेमा 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या सहा दिवसांत या सिनेमाने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
2/10
'भोला' हा सिनेमा अजयच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असला तरी दुसरीकडे या सिनेमाला सिनेरसिकांनी मात्र पसंती दर्शवली नाही.
3/10
रिलीजच्या सहाव्या दिवशी 'भोला' या सिनेमाने 4.50 कोटींची कमाई केली आहे.
4/10
'भोला' या सिनेमाने आतापर्यंत 53.28 कोटींचा गल्ला जमवला आहे.
5/10
'भोला' हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल असे म्हटले जात आहे.
6/10
'भोला' या सिनेमात मुख्य भूमिकेत असण्यासोबत अजयने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे.
7/10
अजय आणि तब्बूचा 'भोला' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
8/10
'भोला' हा सिनेमा 'कैथी' या दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
9/10
'भोला' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकेश कनगराजने सांभाळली आहे.
10/10
'भोला'चे वीकेंडचे शो हाऊसफुल्ल होत आहेत.
Published at : 05 Apr 2023 04:25 PM (IST)