PHOTO : अजय देवगणची 'ऑनस्क्रीन' मुलीच्या ग्लॅमरस अदा

अभिनेता अजय देवगणची दृश्यममधील मुलगी अंजू साळगावकर म्हणजेच खऱ्या आयुष्यातील अंजू उर्फ ​​इशिता खूपच ग्लॅमरस दिसते.

ishita dutta

1/10
दृश्यममधील अंजू साळगावकर म्हणजेच खऱ्या आयुष्यातील अंजू उर्फ ​​इशिता दत्ता खूप कमी कालावधीत प्रसिद्ध झाली.
2/10
'दृश्यम-2' च्या स्क्रिनिंगमध्ये इशिताच्या ग्लॅमरस अवताराने सर्वांना थक्क केले. 'दृश्यम 2' 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. 'दृश्यम 2' चित्रपटात इशिता दत्ताने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
3/10
निरागस चेहऱ्याची इशिता खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस दिसते. इशिताने तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली.
4/10
'दृश्यम 2' च्या स्क्रिनिंगमध्ये ग्रीन जंप शूटमध्ये इशिता खूपच स्टायलिश दिसत होती. मोठ्या पडद्यावरील प्रेक्षक तिच्या निरागसतेने थक्क झाले होते. तर इंस्टाग्रामवर इशिताच्या एकाहून एक सरस लूकचा बोलबाला आहे.
5/10
इशिताने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले. तिला शुद्ध भारतीय सौंदर्य मानले जाते.
6/10
इशिताची तीक्ष्ण नजर कोणाचंही मन चोरू शकेल.
7/10
केवळ सौंदर्याच्या बाबतीतच नाही तर स्टाईलच्या बाबतीतही ती इतर अभिनेत्रींना मागे टाकते.
8/10
पाश्चात्य पोशाखांपासून ते पारंपारिक साड्यांपर्यंत, इशिता लेहेंग्यातही अतिशय सुंदर दिसते. तिची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची झलकही इशिता दत्ताच्या प्रत्येक अभिनयात पाहायला मिळते.
9/10
इशिता दत्ताने आपल्या करिअरची सुरुवात तेलगू चित्रपट 'चनाकुडू'मधून केली होती. इशिताने 'रिश्तों का सौदागर' आणि 'बेपनाह प्यार' सारख्या टीव्ही शोमधून लोकप्रियता मिळवली होती
10/10
इशिता दत्ताने टीव्ही अभिनेता वत्सल सेठसोबत लग्न केले आहे. अजय देवगणने या दोघांची ओळख करून दिली आणि त्यानंतर प्रेमकहाणी सुरू झाली.
Sponsored Links by Taboola