Aishwarya Rai Birthday : मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचं वय काय?
Continues below advertisement
Aishwarya Rai Birthday : मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचं वय काय?
Continues below advertisement
1/6
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. ऐश्वर्या रॉय बच्चन 2007 मध्ये या कुटुंबाचा एक भाग बनलेली. (Photo:@aishwaryaraibachchan/IG)
2/6
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सौंदर्य, अभिनयाबरोबच कायम आपल्या लुकसाठी ओळखली जाते. (Photo:@aishwaryaraibachchan/IG)
3/6
ऐश्वर्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही. त्यामुळे ऐश्वर्याच्या पोस्टसाठी चाहते कायम उत्सुक असतात. (Photo:@aishwaryaraibachchan/IG)
4/6
ऐश्वर्या राय बच्चनला फेमिना मिस इंडिया व मिस वर्ल्ड पुरस्कार मिळालेत. (Photo:@aishwaryaraibachchan/IG)
5/6
तिने हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश अश्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. 2009 मध्ये तिला पद्मश्री ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. (Photo:@aishwaryaraibachchan/IG)
Continues below advertisement
6/6
ऐश्वर्या राय बच्चनचा हा 47वा वाढदिवस आहे.(Photo:@aishwaryaraibachchan/IG)
Published at : 01 Nov 2021 04:17 PM (IST)