Aishwarya Rai Birthday: 47 वर्षांची झाली ऐश्वर्या, मिस वर्ल्ड ते बच्चन परिवाराची सून, जबरदस्त कारकीर्द
Continues below advertisement
Continues below advertisement
1/10
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10
ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे 1 नोव्हेंबर 1973 रोजी झाला.
3/10
तिची गणना जगातील सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये होते
4/10
5/10
Continues below advertisement
6/10
ऐश्वर्या राय बच्चनला फेमिना मिस इंडिया व मिस वर्ल्ड पुरस्कार मिळालेत
7/10
तिने हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश अश्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.
8/10
2009 मध्ये तिला पद्मश्री ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
9/10
ऐश्वर्याचा 2007 मध्ये अभिषेक बच्चन बरोबर विवाह झाला.
10/10
ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयाची सुरवात १९९७ मध्दे इरुवर् नावाच्य्या चित्रपटातून केली.
Published at :