'अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा आणि सोहमच्या पडद्यामागच्या मैत्रीची जोरात चर्चा!

‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेत शुभ्रा आणि सोहम यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. (photo:tejashripradhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या मालिकेतील पात्र पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतायत. (photo:tejashripradhan/ig)

शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सोहम अर्थात म्हणजे अभिनेता आशुतोष पत्की यांच्या पडद्यामागच्या मैत्रीची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. (photo:tejashripradhan/ig)
याचं कारण म्हणजे तेजश्रीने आशुतोषच्या वाढदिवसानिम्मित तेजश्रीने शेअर केलेली खास पोस्ट. (photo:tejashripradhan/ig)
अभिनेत्री तेजश्री प्रधानने आशुतोषच्या बाढदिवसानिमित्त हा फोटो तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केलाय. (photo:tejashripradhan/ig)
या पोस्टमध्ये तेजश्रीनं आशुतोषचा उल्लेख पार्टनर असा केलाय. तेजश्रीनं शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:tejashripradhan/ig)