MC Stan : 'बिग बॉस'नंतर एमसी स्टॅनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; साजिद-वाजिदकडून रॅपरला खास ऑफर
MC Stan : बिग बॉस 16नंतर एमसी स्टॅन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
MC Stan
1/10
'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅन सध्या चर्चेत आहे.
2/10
'बिग बॉस 16'नंतर एमसी स्टॅन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
3/10
संगीतकार साजिद-वाजिदकडून स्टॅनला गाण्याची खास ऑफर मिळाली आहे.
4/10
एमसी स्टॅन हॉलिवूडमध्ये देखील काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
5/10
एमसी स्टॅन लवकरच साजिद-वाजिद यांच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करणार आहे.
6/10
बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनला 31 लाखांचं बक्षीस मिळालं आहे.
7/10
23 वर्षीय एमसी स्टॅनने आपल्या गाण्यांनी तरुणांना वेड लावलं आहे.
8/10
एमसी स्टॅनने आपल्या हटके खेळीने 'बिग बॉस'च्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला.
9/10
एमसी स्टॅनचा '80 हजार के जूते' हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
10/10
एमसी स्टॅनने त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Published at : 21 Feb 2023 03:13 PM (IST)