Adish Vaidya: बिग बॉस मराठी 3 फेम आदिश वैद्यला कोरोनाची लागण

Continues below advertisement

adish

Continues below advertisement
1/6
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. (photo:adishvaidya_92/ig)
2/6
गेल्या काही दिवसांत बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड पाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. (photo:adishvaidya_92/ig)
3/6
बिग बॉस मराठी 3 फेम आदिश वैद्यला कोरोनाची लागण झाली आहे. (photo:adishvaidya_92/ig)
4/6
आदिशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. (photo:adishvaidya_92/ig)
5/6
आदिशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे 'आज सकाळपासून मला सर्दी-खोकला होत आहे. काल माझी चाचणी घेतली आणि आज सकाळी निकाल लागला. तुम्‍हाला काही लक्षणे आढळल्‍यास कृपया तुम्‍हाला चाचणी करून घ्या जेणेकरून ते आणखी पसरू नयेत आणि तुम्‍ही तुम्‍ही उपचार करू शकता आणि जलद बरे होऊ शकता. याबद्दल अनौपचारिक होऊ नका. चला स्वतःची आणि एकमेकांची चांगली काळजी घेऊया आणि जबाबदार राहूया. हा टप्पाही आपण एकत्र पार करू. पण त्यासाठी 'स्वतःवर'वर काम करा.' (photo:adishvaidya_92/ig)
Continues below advertisement
6/6
आदिश नुकताच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात झळकला होता. (photo:adishvaidya_92/ig)
Sponsored Links by Taboola