Adipurush : रिलीजच्या चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला 'आदिपुरुष'

Adipurush : आदिपुरुष हा सिनेमा पौराणिक सिनेमा रामायणावर आधारित आहे.

Adipurush

1/10
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
2/10
'आदिपुरुष' या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
3/10
रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 241.10 कोटींची कमाई केली आहे.
4/10
'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 86.75 कोटींची कमाई केली आहे.
5/10
रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 65.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 69.1 कोटी आणि चौथ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली आहे.
6/10
रिलीजच्या चौथ्याच दिवशी 'आदिपुरुष' या सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली आहे.
7/10
'आदिपुरुष' हा सिनेमा पौराणिक सिनेमा रामायणावर आधारित आहे.
8/10
'आदिपुरुष' या सिनेमाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
9/10
'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार असल्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
10/10
'आदिपुरुष' सिनेमातील संवाद, दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे.
Sponsored Links by Taboola