वेटर काम केलं, टॅक्सी चालवली, आज आहे दिग्गज अभिनेता, 'या' बॉलिवूड स्टारची संघर्षकथा वाचून अंगावर काटा!
Randeep Hooda Birthday: बॉलिवूडचा दमदार अभिनेता रणदीप हुड्डा 20 ऑगस्ट रोजी 48 वा वाढदिवस साजरा करत आहे.
रणदीप हुड्डा
1/8
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणा येथील रोहतक या ठिकाणी झाला.
2/8
अभिनेता रणदीप हुड्डा आज 20 ऑगस्टला 48 वर्षांचा झाला आहे. रणदीपचे शालेय शिक्षण हरियाणा येथील मोतीलाल नेहरु स्कूल ऑफ स्पोर्टसमध्ये पूर्ण झाले आहे.
3/8
अभिनेता रणदीप शालेय शिक्षणापासून वेगवेगळ्या खेळात भाग घेत असे. त्याने अनेक अवॉड जिंकलेले आहेत. परंतू त्याची ओढ कायम अभिनयाकडे होती.
4/8
रणदीपने ऑस्ट्रेलिया येथे पोस्ट ग्रॅज्यूएशन केले आहे. त्याने ह्यूमन रिसोर्समध्ये MBA चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करताना रणदीपला खूप मेहनत करावी लागली.
5/8
प्रसिद्ध अभिनेता रणदीपचे महाविद्यालयीन शिक्षण ऑस्ट्रेलियात झाले. ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत असताना रणदीपने वेटर काम तसेच टॅक्सीचालक म्हणून काम केले.
6/8
अभिनेता रणदीप हुड्डाने 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'मान्सून वेडिंग' या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
7/8
अभिनेता रणदीपने 'मर्डर 3 ','जिस्म 2', 'साहेब बीवी और गँगस्टर' आणि 'सरबजित' यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे.
8/8
मीडिया रिपोर्टनुसार रणदीप 73-74 कोटी रुपयांचा मालक आहे.
Published at : 20 Aug 2024 03:47 PM (IST)