PHOTO: मानुषी छिल्लरने दाखवला ग्लॅमरस लुक, पिवळ्या ड्रेसमध्ये करतेय कहर!

मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लरने अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नसला तरी मानुषी छिल्लरच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

तिच्या सौंदर्याने संपूर्ण जगाला भुरळ घातली होती, पण आता तिनेही आपल्या अभिनयाची जादू लोकांवर चालवली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या जबरदस्त लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
पिवळ्या रंगाच्या डीप नेकलाइन ड्रेसमध्ये मानुषी छिल्लर खूपच सुंदर दिसत आहे. मानुषी छिल्लर स्लिट ड्रेसमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी छिल्लरने अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मानुषी लवकरच जॉन अब्राहमसोबत अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. 'तेहरान' या चित्रपटात जॉनसोबत मानुषी पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)