Actresses Married to Cricketers: क्रिकेटर्सशी लग्न करून या अभिनेत्री चित्रपटांपासून दूर झाल्या, जाणून घ्या कोणाची नावे आहेत या लिस्ट मध्ये

abp majha

1/6
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे जुने नाते आहे. क्रिकेटरसोबत सेटल झालेल्या अनेक अभिनेत्री आहेत. त्यापैकी काही लग्नानंतरही चित्रपटांमध्ये दिसणे सुरूच ठेवले तर काहींनी लग्नानंतर त्यांच्या फिल्मी करिअरला ब्रेक लावला. अशाच काही अभिनेत्रींची नावे जाणून घेऊया.
2/6
युवराज सिंगसोबत लग्न केल्यानंतर हेजल कीचने चित्रपट करणे सोडले होते.
3/6
झहीर खानसोबत लग्न केल्यानंतर सागरिका घाटगेने तिच्या फिल्मी करिअरला ब्रेक लावला. लग्नापूर्वी ती शेवटची इडासा नावाच्या चित्रपटात दिसली होती.
4/6
हरभजन सिंगसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री गीता बसरा हिनेही फिल्मी जगापासून दुरावली
5/6
संगीता बिजलानीचा विवाह क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनसोबत झाला होता. लग्नानंतर ती अभिनयाच्या करिअर पासून दूर गेली
6/6
हार्दिक पांड्यासोबत लग्न केल्यानंतर नताशा स्टॅनकोविकही चित्रपटांपासून दूर आहे.
Sponsored Links by Taboola