Yami Gautam: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा ग्लॅमरस अंदाज; पाहा फोटो!
‘चांद के पार चलो’ या मालिकेद्वारे तिच्या कलाविश्वातील प्रवासाची सुरुवात झाली.
यामी गौतम
1/9
यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधी सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.
2/9
तिचा जन्म हिमाचल प्रदेशमधील बिसालपूरमध्ये झाला. तिने चंदीगडमध्ये (Chandigarh) प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. एलएलबी करण्यासाठी तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
3/9
‘चांद के पार चलो’ या मालिकेद्वारे तिच्या कलाविश्वातील प्रवासाची सुरुवात झाली.
4/9
२००९ मध्ये यामीने एका कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.
5/9
विकी डोनर’ या हिंदी चित्रपटामुळे तीला खरी ओळख मिळाली.
6/9
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास ठरला. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.
7/9
यामीने सोशल मिडियावर नुकताच एक खास लूक शेअर केलाय.
8/9
यामध्ये तिने ब्राऊन रंगाचा को ओर्ड सेट घातला आहे.
9/9
ओपन हेअर स्टाईलमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 01 Feb 2025 03:37 PM (IST)