PHOTO : ती परी अस्मानीची... वाणीच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा
वाणी कपूर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा वाणीने लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.

(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
1/6
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत.(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
2/6
वाणी कपूरने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे.(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
3/6
वाणी नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
4/6
आताही वाणी शेअर केलेल्या नव्या फोटोंमुळे ती सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
5/6
वाणीनं व्हाईट आऊटफिट्समधले क्लासी फोटो शेअर केले आहेत. वाणीच्या सिम्पल लूकनं चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
6/6
वाणी कपूर ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या बोल्ड लूक आणि फिटनेसनेही लोकांना आकर्षित करते. ही दिवसांपूर्वीच वाणीचा मोस्ट अवेटेड 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
Published at : 12 Aug 2022 12:09 PM (IST)