अवघ्या 3 मिनिटांचा परफॉर्मन्स अन् घेते तब्बल 3 कोटी, आलिशान आयुष्य जगणारी 'ही' सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण?
बॉलिवुडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्याचे कोट्यवधी तरुण दिवाने आहेत. यामध्ये उर्वशी रौतेला या अभिनेत्रीचाही समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर तिला कोट्यवधील लोक फॉलो करतात. तिचा नुकता डाकू महाराज हा चित्रपट आला. या चित्रपटात तिने केलेले काम लोकांना फारच आवडले.
बॉलिवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आज कोट्यवधी रुपयांच्या मालकीण आहेत. उर्वशी रौतेलाकडेही कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तिच्याकडे आलिशान गाड्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या 3 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठकोट्यवधी रुपये फी म्हणून घेते. हीअभिनेत्री दिसायला सुंदर असली तरी ती अद्याप बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींत आपलं स्थान बळकट करू शकलेली नाहीये.
इन्स्टाग्राम या शोशल मीडियावर तिला तब्बल 72 दशलक्ष लोक फॉलो करतात. काही महिन्यांपूर्वी तिचे नाव क्रिकेटर ऋषभ पंतसोबत जोडण्यात आले होते. या दोघांतील वादामुळेही उर्वशी रौतेलाची देशभरात चर्चा होती.
इन्स्टाग्राम या शोशल मीडियावर तिला तब्बल 72 दशलक्ष लोक फॉलो करतात. काही महिन्यांपूर्वी तिचे नाव क्रिकेटर ऋषभ पंतसोबत जोडण्यात आले होते.
या दोघांतील वादामुळेही उर्वशी रौतेलाची देशभरात चर्चा होती.
2015 साली उर्वशी रौतेलान मिस इंडिया आणि मिस दिवा अशा प्रतिष्ठीत सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. या अभिनेत्रीने सर्वप्रथम 2013 साली सनी देओलच्या सिंग साहब दी ग्रेट या चित्रपटात काम केले.
यानंतर तिचा सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी-4, पागलपंती हे चित्रपट आले.
चित्रपटांशिवाय या अभिनेत्रीने अनेक गाण्यांतही काम केले आहे. लव्ह डोज, गाल बन गई, तेरी लोड वे, डूब गये अशा म्युझिक व्हिडीओंमध्ये तिने काम केलेले आहे.
उर्वशी रौतेलाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फआर काही कमाल करू शकले नाही. मात्र असे असले तरी ती आलिशान आयुष्य जगते.
उर्वशी रौतेलाकडे तब्बल 250 कोटी रुपयांची संपत्ती आहे, असे म्हटले जाते. अभिनयासोबत फोटोशूट, कोलॅबोरेशन, जाहिराती अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती पैसे कमवते.
या अभिनेत्रीने तीन मनिटांच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल 3 कोटी रुपये फी घेतलीह होती, असे सांगितले जाते.
शिवाय उर्वशी रौतेलाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिच्याकडे 6 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी, 1.71 कोटी रुपयांची मर्सिजीज बेंझ एस क्लास, 1.83 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू 7 सीरीज, 80 ते 98 लाख रुपयांची ऑडी क्यू 7, 3.कोटी रुपयांची फरारी पोर्टोफिनो अशा महागड्या गाड्या आहेत.
उर्वशी रौतेला