In Pics : अस्सल मराठमोळा साज करत मनं जिंकतेय 'ही' अभिनेत्री

Continues below advertisement

featureu

Continues below advertisement
1/6
हल्ली सणवार किंवा एखादा खास दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत नसला तरीही हे दिवस साजरा करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे.
2/6
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं यंदाचा महाराष्ट्र दिन अशाच पद्धतीनं साजरा केला होता.
3/6
या दिवसानिमित्तानं शुभेच्छा देत तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि पाहता पाहता उर्मिलाचं सौंदर्य पाहून अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.
4/6
खणाची नऊवारी साडी, केसात माळलेला गजरा, अस्सल मराठमोळा साज असं तिचं एकंदर रुप पाहून, 'क्या बात' अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
5/6
उर्मिलाच्या या लूकमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेची सुरेख सांगड घालण्यात आली होती.
Continues below advertisement
6/6
(सर्व छायाचित्र- उर्मिला कोठारे/ इन्स्टाग्राम)
Sponsored Links by Taboola