Urmila Matondkar :'रंगीला गर्ल'चा सिझलिंग अंदाज; पिवळ्या गाऊनमध्ये दिसतेय खास!
रंगीला चित्रपटाच्या यशानंतर उर्मिलाने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

उर्मिला मातोंडकर
1/8
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या अनेक काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे
2/8
पण असं असलं तरी ती सोशल मीडियावर चांगली सक्रीय असते आणि तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
3/8
उर्मिला मातोंडकर हिने 90 चा काळ गाजवला आहे. 90 च्या दशकात ही मराठमोळी सुंदरी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.
4/8
सध्या उर्मिला अभिनय क्षेत्रापासून दूर आहे, पण तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
5/8
90 च्या दशकात सौंदर्य, दिलखेचक अदा आणि दमदार अभिनयाने उर्मिला मातोडकरने सर्वांना वेड लावलं.
6/8
नटखट अंदाज, दमदार अभिनय शैलीच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात घर केलं आणि त्या काळातील आघाडीची अभिनेत्री बनली.
7/8
उर्मिलाने सलमान खान, गोविंदा आणि आमिर खान यांच्यासारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत हिट चित्रपट दिले आहे.
8/8
उर्मिलाने नुकतेच तिच्या नव्या फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे, ज्यात ती पिवळ्या रंगाच्या गाऊन मध्ये सुंदर दिसत आहे.
Published at : 05 Feb 2025 02:08 PM (IST)