Tejashree Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधान नव्या भूमिकेत दिसणार! पहा नवा लूक

संपादित छायाचित्र (photo courtesy @tejashripradhan instagram)

1/6
मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ती प्रत्येक अपडेट देत असते. (photo courtesy @tejashripradhan instagram)
2/6
तेजश्री प्रधानने नुकतीच तिची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या वनपिस गाऊनमध्ये तेजश्रीचे सौदर्य अजूनच खुलेले आहे. (photo courtesy @tejashripradhan instagram)
3/6
तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अवधूत गुप्तेच्या झेंडा या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर तेजश्री प्रधान ही झी मराठी वर आलेल्या होणार सून मी या घरची या मालिकेत दिसली होती. (photo courtesy @tejashripradhan instagram)
4/6
या मालिकेच्या यशानंतर तेजश्री प्रधान हिने अग्गबाई सासुबाई ही मालिका देखील केली होती.(photo courtesy @tejashripradhan instagram)
5/6
यामध्ये तिने शुभ्राचे पात्र साकारले होते. यामध्ये डॉक्टर गिरीश ओक, निवेदिता सराफ यांची देखील भूमिका होती. (photo courtesy @tejashripradhan instagram)
6/6
तेजश्री प्रधान आता तिच्या प्रॉडक्शन अंतर्गत लवकरच एक लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. या लव स्टोरीचे नाव लव रस असे आहे.(photo courtesy @tejashripradhan instagram)
Sponsored Links by Taboola