'राधा ही बावरी' तमन्नाचं खास फोटोशूट पाहिलंत का ?

भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यावर्षी 26 ऑगस्ट 2024 रोजी जन्माष्टमी आहे.

जन्माष्टमीनिमित्त तमन्नाचा आगळावेगळा फोटोशूट.

1/6
प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मनमोहक असे फोटोशूट केले आहे.
2/6
अभिनेत्री तमन्ना राधा झाली आहे. झाडाखाली बसून कृष्णाची वाट पाहणाऱ्या राधाचं सौंदर्य लक्षवेधी ठरत आहे.
3/6
कृष्ण आणि राधा या थीमला अनुसरुन केलेलं हे फोटोशूट तमन्नाच्या चाहत्यांच्या पंसतीस ऊतरलं आहे.
4/6
या फोटोशूटच्या वेळी तमन्नासोबत असलेला कृष्णनेमका कोण हे स्पष्ट दिसत नाही.
5/6
प्रसिद्घ डिझायनर तौरानीने जन्माष्टमीपूर्वी राधा- कृष्णाच्या कथेवर त्यांचे नवीन कलेक्शन लॉन्च केले आहे. त्याच्यासाठी अभिनेत्री तमन्नाने हे फोटोशुट केलं आहे.
6/6
श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या तमन्नाच्या हातात मोरपंख दिसत आहे.
Sponsored Links by Taboola