Sushmita Sen: अभिनेत्री सुष्मिता सेनचा देसी लूक; वयाच्या 49 व्या वर्षीही देते फॅशन गोल्स!

सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री आहे.

सुष्मिता सेन

1/8
बॉलिवूडमधील अशीच एक अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन जी वयाच्या 49 व्या वर्षीही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे.
2/8
सुष्मिता सेनचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबाद येथे झाला.
3/8
सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री आहे.
4/8
1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि 1996 मध्ये 'दस्तक' चित्रपटाद्वारे चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.
5/8
सुष्मिता सेनचे इन्स्टाग्रामवर 75 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत
6/8
जिथे ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते. twitter
7/8
आता सुद्धा तिने एक नवा लूक शेअर केला आहे, ज्यात सुश्मिता पांढऱ्या फ्लोरल साडीत दिसतेय.
8/8
मोकळे केस आणि न्यूड मेकअप सुश्मितावर खूप खुलून दिसत आहे.
Sponsored Links by Taboola