Photo : एक निर्णय आणि संपूर्ण आयुष्य बदललं, कोण आहे अभिनेत्री स्मृती झा?
अभिनेत्री स्मृती झा हिने खूप थोड्या दिवसात आपली ओळख निर्माण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्मृतीचा अभिनय सर्वांनाच आवडतो.
स्मृतीच्या एका निर्णयामुळं तिचं संपूर्ण आयुष्य बललं.
स्मृतीचा जन्म 1986 ला बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यात झाला.
दहा वर्षांची असतानाच स्मृती नेपाळमधील काठमांडू येथे गेली आणि तेथेच तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं.
स्मृतीने दिल्लीच्या वंकटेश्वरा कॉलेजमधून पदवी पूर्ण केली.
कॉलेज सुरू असतानाच स्मृती इंग्रजी ड्रामा सोसायटीच्या संपर्कात आली. पुढे स्मृती इंग्रजी ड्रामा सोसायटीची अध्यक्ष झाली. येथूनच तिचं आयुष्य बदललं.
शिक्षण सुरू असतानाच स्मृतीची धूम मचाओ धूमसाठी निवड झाली.
धूम मचाओ धूममध्ये स्मृतीने अंधश्रद्धाळू मुलीची भूमिका साकारली. या शोमधील भूमिकेसाठी स्मृतीचं खूप कौतुक झालं.
स्मृतीने अनेक शोमध्ये काम केले. परंतु, त्यातील कुमकुम भाग्य यातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली.