Photo : सोफी चौधरीचा ग्लॅमरस लूक

अभिनेत्री सोफी चौधरीने तिचे काळ्या कटआउट गाऊनमध्ये ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

sophie choudry

1/10
अभिनेत्री सोफी चौधरीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/10
सोफी चौधरीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/10
या फोटोंमध्ये सोफीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
4/10
सोफी चौधरीने काळ्या रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला आहे.
5/10
क्लासिक ब्लॅक कपड्यांमध्ये सोफी अतिशय स्टाइलिश दिसत आहे.
6/10
फ्लोअर-लेन्थ गाऊन अभिनेत्रीला खूप शोभून दिसत आहे.
7/10
सोफीचा हा ड्रेस स्लीव्हलेस आहे.
8/10
सोफीच्या कटआउट ड्रेसमध्ये प्लंगिंग नेकलाइन आहे.
9/10
सोफीने स्टडेड डँगलिंग कानातले, ब्रेसलेट आणि स्टेटमेंट रिंग्सची निवड केली.
10/10
केस मोकळे ठेवत वेव्ही हेअरस्टाइल सोफीने केली आहे.
Sponsored Links by Taboola