Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूरने दिल्या संक्रांतीच्या शुभेच्छा; पाहा फोटो!

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/10
बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/10
सोनमच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगम झाले. आनंद आहुजा आणि सोनमनं त्यांच्या मुलाचं नाव वायु असं ठेवलं.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
3/10
सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
4/10
वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
5/10
नुकताच तिने एक संक्रांत स्पेशल लूक शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
7/10
या फोटो मध्ये ती ट्रॅडिशनल अवतारात दिसत आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
8/10
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
9/10
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट रिलीज झाला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
10/10
या चित्रपटामध्ये सोनमसोबत अभिनेता पूरब कोहली आणि विनय पाठक हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola