PHOTO: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मनमोहक अवतार; चाहते म्हणाले वाह!
मराठीतील अप्सरा अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करते.
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/10
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या नृत्यकौशल्यामुळे प्रसिद्धीस आली. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/10
तिने 'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम 2' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
3/10
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
4/10
तिच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांचा तुफान प्रतिसादही मिळत असतो असेच काही फोटो सोनालीने नुकतेच शेअर केले असून या फोटोंवर अनेकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
5/10
सोनालीने केलेल्या नव्या फोटोशूटमध्ये तिने मरून कलरचा जॅकेट आणि त्याचसोबत मॅचिंग पॅन्ट परिधान केली आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
6/10
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हूप इअररिंग्स घातले आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
7/10
केसांना बन स्टाईलमध्ये बांधून तिने या लूकला स्टायलिश टच दिला आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
8/10
सध्या सोनाली 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शो मध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
9/10
याच शो साठी तिने हा लूक केला होता, ज्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
10/10
सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 15 Sep 2022 05:39 PM (IST)