Sonali Kulkarni : रिकामं थिएटर आणि पैठणी साडी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास अंदाज!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

सोनाली कुलकर्णी

1/8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी… त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो.
2/8
त्यांचे सिनेमे, त्यांची नाटकं याला प्रेक्षक गर्दी करतात. सोनाली या जितक्या सशक्त अभिनेत्री आहेत.
3/8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
4/8
नुकताच तिचा १८ एप्रिल २०२५ रोजी ‘सुशीला-सुजीत’ (Susheela Sujeet Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
5/8
सोनाली यावेळी चर्चेत आलीये ती हटके फोटोशूटमुळे
6/8
रिकाम्या चित्रपटगृहात तिने हे फोटोशूट केलं आहे.
7/8
रॉयल ब्लु रंगाची पैठणी साडी तिने नेसली आहे.
8/8
कपाळावर टिकली आणि गळ्यात ठुशी असा खास लूक तिने केलाय.
Sponsored Links by Taboola