मराठी इंडस्ट्रीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं निळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट!
सोनाली कुलकर्णी हीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.
सोनाली कुलकर्णी
1/9
मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनालीने तिचं स्थान निर्माण केलं आहे.
2/9
तिने अनेक मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
3/9
सोनाली कुलकर्णी हीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.
4/9
त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं.
5/9
नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत.
6/9
तसेच सोनालीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिची मोहोर उमटवली आहे.
7/9
सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात तिने निळा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
8/9
ओपन हेअर आणि न्यूडमेकअपमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
9/9
सोनालीचा हा लूक सध्या खूपच व्हायरल होत आहे.
Published at : 29 Apr 2025 12:00 PM (IST)