Sonali Kulkarni : काळी साडी आणि नखरेल अदा; सोनालीच्या लूकवर चाहते झाले फिदा!
सोनाली कुलकर्णीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात गिरीश कर्नाड यांच्या चेलुवी या कन्नड चित्रपटामधून केली.
सोनाली कुलकर्णी
1/8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni)ने आजपर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
2/8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलं आहे.
3/8
सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
4/8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.
5/8
सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. इतकंच नाही तर सोनाली सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
6/8
सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
7/8
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही खास फोटो शेअर केलेआहेत .
8/8
ज्यात सोनाली काळ्या साडीमध्ये दिसतेय, या फोटोला तिने 'लाल इश्क …' असं कॅप्शन दिलं आहे.
Published at : 07 Mar 2025 01:29 PM (IST)