Sonali Kulkarni : 'अशी बी दिसतेस, तशी बी दिसतेस, काय तुझ्या रूपाची शोभा, सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज
Actress Sonali Kulkarni : अशी बी दिसतेस, तशी बी दिसतेस, काय तुझ्या रूपाची शोभा, सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज
Actress Sonali Kulkarni
1/7
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
2/7
सोनाली आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी काहीना काही शेअर करताना दिसली आहे.
3/7
मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने समुद्रकिनाऱ्यावरील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
4/7
फोटो शेअर करताना सोनाली कुलकर्णीने हे फोटो शेअर करताना "Coz “it” is getting hotter and younger ? " अशा आशयाचं कॅप्शन दिलंय.
5/7
सोनालीच्या नव्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
6/7
या फोटोंवर चाहत्यांनी 'अशी बी दिसतेस, तशी बी दिसतेस, काय तुझ्या रूपाची शोभा, माझी रंभा गं' अशा कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
7/7
सोनाली कुलकर्णीच्या या बोल्ड अंदाजाने तिच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
Published at : 18 May 2025 12:31 PM (IST)