Sonali Khare: सोनालीची नखरेल अदा; चाहते झाले फिदा
sonali khare
1/6
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. (photo:iamsonalikhare/ig)
2/6
विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनालीने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात काम केलं आहे. (photo:iamsonalikhare/ig)
3/6
सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. (photo:iamsonalikhare/ig)
4/6
अभिनयाप्रमाणेच सोनाली तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बरेच ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.(photo:iamsonalikhare/ig)
5/6
या फोटोमध्ये सोनालीने पोपटी हिरव्या रंगाची साडी परिधान केलीये.(photo:iamsonalikhare/ig)
6/6
या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. नेटकऱ्यांनी सोनालीच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे.(photo:iamsonalikhare/ig)
Published at : 28 Dec 2021 04:48 PM (IST)