Sonali Bendre : साधेपणात सौंदर्य शोधणारा सोनालीचा साडी लूक!
सोनाली बेंद्रे ही एक प्रतिभावंत अभिनेत्री, मॉडेल, लेखक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.
सोनाली बेंद्रे
1/9
सोनाली बेंद्रे बेहलचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी मुंबईत झाला.
2/9
महेश भट्ट यांनी पहिल्यांदाच मॉडेल म्हणून पुढे आलेल्या सोनालींना 'आग' (१९९४) चित्रपटात प्रमुख भूमिका दिली
3/9
९०च्या दशकात सोनाली अनेक हिट हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं
4/9
२००२ मध्ये सोनालीने फिल्ममेकर गोल्डी बेहल यांच्यासोबत विवाह केला. त्यांना एक मुलगा देखील आहे.
5/9
२०१८ मध्ये सोनालींना स्टेज-४ मेटास्टॅटिक कॅन्सरचे निदान झाले.
6/9
सोनाली बेंद्रेचा हा पिवळ्या रंगातील साडी लूक म्हणजे एलिगंस, आत्मविश्वास आणि सौंदर्य यांचा परिपूर्ण मिलाफ आहे.
7/9
या फोटोमध्ये तिने अतिशय उठावदार आणि तेजस्वी सॉलिड यलो सिल्क साडी परिधान केली आहे.
8/9
यामध्ये कोणतीही मोठी डिझाइन नसून ती मिनिमलिस्ट आणि सोबर आहे, ज्यामुळे साडीचा रंग आणि सोनालीचा आत्मविश्वास उठून दिसतो.
9/9
हा लूक पारंपरिक असूनही आधुनिकतेची झलक दाखवतो. सणासुदीचे कार्यक्रम, लग्नसोहळे किंवा फोटोशूटसाठी हा लूक अत्यंत योग्य आहे
Published at : 21 Jul 2025 11:59 AM (IST)