Sonali Bendre : वयाच्या 48 व्या वर्षी देखील ग्लॅम कमी नाही झालाय; पाहा सोनाली बेंद्रेचे नवे फोटो!

आजही सोनाली वेस्टर्न आणि पारंपरिक लूकमध्ये प्रचंड ग्लॅमरस दिसते.

Continues below advertisement

सोनाली बेंद्रे

Continues below advertisement
1/9
सोनाली बेंद्रे आता अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
2/9
वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही
3/9
आजही सोनाली वेस्टर्न आणि पारंपरिक लूकमध्ये प्रचंड ग्लॅमरस दिसते.
4/9
सोनाली बेंद्रे च्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिचा हम साथ साथ है हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमातली तिची सलमान खान सोबत ची जोडी खूप हिट ठरली.
5/9
याशिवाय तिने सरफरोश, दिलजले, डुप्लीकेट, इंद्रा, कहो ना कहो यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.
Continues below advertisement
6/9
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
7/9
काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
8/9
या लूकसाठी तिने स्मोकी मेकअप केलाय आणि बन हेअरस्टाईल केली आहे.
9/9
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
Sponsored Links by Taboola