अशी ही मदनमंजिरी.. 'अप्सरा'च्या अदांनी वेधलं लक्ष, पाहा सोनालीचे फोटो

सोनाली कुलकर्णीने नटरंग, मितवा, पोश्टर गर्ल, हिरकणी अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सोनाली कुलकर्णी

1/10
मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीचे नाव समोर येते
2/10
अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
3/10
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री खूप सक्रिय असते.
4/10
सोनाली कुलकर्णीने नटरंग, मितवा, पोश्टर गर्ल, हिरकणी अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
5/10
मराठीसोबतच सोनाली कुलकर्णीने हिंदी चित्रपटांमध्ये देखील ठसा उमटवला आहे.
6/10
अभिनेत्री नेहमी तिच्या अभिनयासोबत सौंदर्याने चर्चेत असते.
7/10
निळ्या रंगाच्या बॅकलेस टॉपमध्ये सोनालीने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत.
8/10
न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
9/10
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
10/10
दरम्यान या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय स्टनिंग अंदाजात दिसून येते आहे.
Sponsored Links by Taboola